मिश्किली - Mishkili

(Source: https://www.facebook.com/pages/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-Mishkili/293901300808829)

मिश्किली - Mishkili - काय करावं माणसानं ?,बोभाटा | google translation got no chills , | 🤣 | फेसबुकमुळे एक फायदा तर झालंय राव, सगळ्यांचे | “भाजीत..

Latest Articles

बर्थडेला केक का कापतात ? मेणबत्ती का फुंकतात ? वाचा हैप्पी बर्थडेचं लॉजिक !!!

फेसबुकमुळे एक फायदा तर झालंय राव, सगळ्यांचे बर्थडे बरोब्बर आठवणीत राहतात. आता आलेल्या व्हॉट्सअॅपमुळे तर आणखी सोप्प झालंय. ग्रुपचं नाव बदलण्यापासून ते, विश करणं असेल, बर्थडे बॉयचा फोटो अपलोड करून ‘हॅपी बर्थडे भावा’ बोलणं असेल. सोशल मिडिया मुळे बर्थडेच्या किती नवीन प्रथा तयार झाल्या आहेत.

आज तुमच्या व्हॅलेंटाइनसोबत अशी तर चॅट झाली नाही ना? जरा बघा एकदा..

या व्हॅलेंटाइन्स डे च्या दिवशी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत व्हॉट्सअप चॅटवरचा एक प्रेमळ संवाद. बघा यातले कोणते तुम्ही ऐकले आहेत ?